Aarya book and story is written by Dhanashree yashwant pisal in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Aarya is also popular in फिक्शन कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
आर्या .... - कादंबरी
Dhanashree yashwant pisal
द्वारा
मराठी फिक्शन कथा
अमन चल उठ लवकर ? ..अरे, ऑफीस ला जायचे आहे .. मला ही ऑफीस ला जायच आहे .डब्बा भरून ठेवला आहे .तूझ्या आवडीची बटाट्याची भाजी केली आहे . सासूबाई चा ही सगळा स्वयंपाक बनवला आहे .उठ आहे ...आर्या .....चा सकाळ च्या वेळी तोंडाचा पट्टा चालु च होता .तिने बळजबरीने अमन ला झोपेतून उठवले . आणि लहान मुलाला जस शाळे साठी तयार करतात, तस ....त्याला तयार केल ..आणि ऑफीस ला पाठवून दिल .मग तीही त्यच्या पाठोपाठ ऑफीस ला जायला निघाली . घरातले सगळे उरकून आणि सासूबाई चा निरोप घेऊन ती
अमन चल उठ लवकर ? ..अरे, ऑफीस ला जायचे आहे .. मला ही ऑफीस ला जायच आहे .डब्बा भरून ठेवला आहे .तूझ्या आवडीची बटाट्याची भाजी केली आहे . सासूबाई चा ही सगळा स्वयंपाक बनवला आहे .उठ आहे ...आर्या .....चा ...अजून वाचासकाळ च्या वेळी तोंडाचा पट्टा चालु च होता .तिने बळजबरीने अमन ला झोपेतून उठवले . आणि लहान मुलाला जस शाळे साठी तयार करतात, तस ....त्याला तयार केल ..आणि ऑफीस ला पाठवून दिल .मग तीही त्यच्या पाठोपाठ ऑफीस ला जायला निघाली . घरातले सगळे उरकून आणि सासूबाई चा निरोप घेऊन ती
आर्या घरी आली ....येताना भाजी मार्केट मधे जाऊन भाजी घेऊन आली. आज घरी लवकर आल्यामुळे, तिने थोडा आराम करायचा ठरवला . ती बेड वर जाऊन पहुड्नार ऐत्क्यात आई आई करत तिची मुलगी तिथे आली .ती ला ...अजून वाचालागली असेल .म्हणून, आर्या ती खायला देण्यासाठी उठली . पुन्हा तिला चक्कर आल्यासारखी जाहली .तरीही स्वतःला सावरात तिने तिला दूध बिस्कीट दिले . चुणचुणीत रेवानी थोडे खाली सांड वत थोडे तोंडात घालत ते दूध बिस्किट संपवले . चिमुकल्या रेवा कडे आर्या कवतुकें पाहत होती, आणि तिच्या पोटावरून हात फिरवत होती . आई ला
आर्या घरातून बाहेर पडली .ती अंगा वरच्या कपड्यां शी, हातात छोटीशी आर्वी, डोक्यात राग, डोळ्यात आग ....शरीर सगळ ठणठणत होत .... पण तरीही ती बाहेर पडली ...आणि राधा बाई न कडे आली ... ...अजून वाचारेवाला घेऊन जाऊ लागली ...राधा बाई तिला विचारू लागल्या ...की, काय जाहले? पण ती एक सारखी रडत च होती .... तिच्या शरीरात अजिबात त्राण नव्हता . तरीही ती रडत रडत च रेवा आणि आर्वी ला घेऊन तिथून बाहेर पडली .... राधा आजी ना काही कळेनाच ....काय कळायच्या आधी आणि काय वीचरय्च्या आधी अमन तिथे आला .आणि पुन्हा अर्याला
चाळीत राधा आजी सगळ्यांना मदत करे . पण राधा आजीचे आणि आर्यांचे वेगळेच नाते होते .... आर्याने मनोमन ठरवले काही ही जाहले तरी, राधा आजी आपल्या सोबतच राहणार ..... अंजली ने चाळी कडे गाडी ...अजून वाचा. चाळीत येताच सगळे आर्या कडे वेगळ्या नजरेने पाहू लागले .पण पुढे येऊन तू कशी आहेस, हे मात्र कोणीच विचारायला आले नाही . राधा आजी गाडीतून खाली उतरल्या . त्याच्या मागोमाग आर्या ही उतरली .... राधा आजी ना काही कळेना ...एवढ्यात आर्याने राधा आजीचा हात हातात घेतला . आणि म्हणली, आजी मी सगळ
पण जर काम नाही केले तर मुलाच्या शिक्षणाचे कसे होणार .... घर कस चालणार .....पण ...काही जाहले ...तरी ...मुलाकडे दुर्लक्ष नको .... त्याच्या पासून त्याची आई दूर जायला नको ... मग आर्यांनी डब्ब्याचा लोड कमी करण्यासाठी .... आणि तिच्या ...अजून वाचाएक बाई ठेवली .... तिच्या येण्या मुळे तिला मदत च होणार होती ...पण पैशाची तंगि ही असणारच होती ....पण ,तरीही आर्याने हार मानली नाही ....तिने थोडाफार खर्च कमी केला ....आता ती मुलाना जास्त वेळ देऊ लागली .तिचा मुलगा लक्ष तर तिच्या कुशीत शांत पणे झोपू लागला .रेवाचा अभ्यास घेणे ...आर्वी ला दूध