जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 5

  • 7.9k
  • 3k

. मधुकर ला सुदामा खुप समजवून सांगतो. पण त्याच्या नजरेला नजर न भिडवत .मधुकर सुदामा ला माझ्या कडे बघ, खरंच सांगतो. हो खरंच सांगतो. अगदी सगळी ताकत एकवटून सुदामा बोलत होता .संध्याकाळी सगळे मधुकर च्या घरच्या बाहेर बसले होते. सई, साहिल, रमा, सुमन सुदामा, मधुकर सई तर गप्पच होती. सुदामा...... हे बघ मधु आपली मैत्री आहे. हे खरे. मैत्री ही प्रेमळ असावी, नी स्वार्थी असावी, एकमेकांना आदर देणारी असावी. प्रगती