आर्या... 3

  • 9.6k
  • 1
  • 4.7k

आर्या घरातून बाहेर पडली .ती अंगा वरच्या कपड्यां शी, हातात छोटीशी आर्वी, डोक्यात राग, डोळ्यात आग ....शरीर सगळ ठणठणत होत .... पण तरीही ती बाहेर पडली ...आणि राधा बाई न कडे आली ... आणि रेवाला घेऊन जाऊ लागली ...राधा बाई तिला विचारू लागल्या ...की, काय जाहले? पण ती एक सारखी रडत च होती .... तिच्या शरीरात अजिबात त्राण नव्हता . तरीही ती रडत रडत च रेवा आणि आर्वी ला घेऊन तिथून बाहेर पडली .... राधा आजी ना काही कळेनाच ....काय कळायच्या आधी आणि काय वीचरय्च्या आधी अमन तिथे आला .आणि पुन्हा अर्याला