अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 28

(16)
  • 8.5k
  • 3.9k

मनवीचे वडील मनवीला घेऊन डॉक्टरांकडे येतात.. अगदी फेमिली डॉक्टर असल्यामुळे त्यांना मनवी बद्दल तिच्या जन्मापासूनच्या सर्वच गोष्टी माहिती होत्या. डॉक्टर : "हॅलो बेटा.. कशी आहेस??" मनवी : "मी मस्त मला काही झालेलं नाही.. पण डॅड ऐकत नाही अजिबात.. जबरदस्ती मला इथे घेऊन आलाय.. आता तुम्हीच समजवु शकता त्याला." डॉक्टर : "अस्स आहे तर.. ठिक आहे.. मी तुझ्या डॅडशी थोडं बोलतो.. तु बाहेर बसशील.. डॅड शी बोलतो आणि मग तुझ्याशी.. चालेल..." मनवी : "हम्मम.." मनवी डॉक्टरांना सांगितल्यावर बाहेर जाऊन बसली.. मनवीच्या वडिलांनी दुपारी मनवी कॉलेजवरून आल्यावर घडलेला प्रकार सांगितला.. मला मनवीच्या काही टेस्ट कराव्या लागतील अस सांगुन डॉक्टरांनी मनवीला आत बोलावले