अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 30

(20)
  • 10k
  • 4.8k

शौर्य विराजला घेऊनच ज्योसलीनच्या घरी जायला निघतो. विराज : "तु जा मी आहे इथे.." शौर्य : "ए विर तु मला बोललेलास तु सोबत येणार म्हणुन.. " विराज : "हो ते मी ज्योसलीनच्या घरापर्यंतच बोललो होतो.. घरी नाही.." शौर्य : "कसला आहेस यार तु.. शब्दांत फसवायला तु पण शिकलास..' विराज : "तुझ्याकडूनच शिकलोय रे ब्रो.. तु लवकर जाऊन ये.. मी आहे.. नाही तर मी घरीच जातो.. तस पण इथे थांबलं काय आणि घरी थांबलं काय एकच आहे.." शौर्य : "ऐकणं..मला बरोबर अर्ध्या तासाने कॉल कर.. तुझा फोन आला की मला निघायला.." विराज : "ओके डन आणि बेस्ट ऑफ लक.." शौर्य :