मैत्री - एक रुप असेही - 4

  • 8.8k
  • 3.3k

अवनी, नेहा आणि रेवा कॉलेज मध्ये येतात. विहान रेवा कडे येत असतानाच ,नेहा अग हा आपल्या कडेच येतोय का? अवनी नेहाला विचारते? बहुतेक तो इकडेच येतोय. विहान :hii,i am sorry खरच काल जे झालं त्या सााठी खरच मी तुला मुुुद्दाम नाही धक्का दिला चुकून झालं, माझाच लक्ष नव्हत. रेवा :हम्म तुला हे आत्ता कळतय, एक तर तुझ्या मुळे काल दिवसभर माझा हात दुखत होताा.अवनी : अग रेवा जाउदेेेेना आता, तो तुला सॉरी बोलतोय ना. इतका वेळ रेवाच्या शेेेेजारी उभी असलेली अवनी विहानला दिसली, आणि तो क्षणभर तिला बघतच राहिला.बोलताना तिच्या नाजूक ओठांची होणारी हालचाल तो