Friendship - also a form - 4 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री - एक रुप असेही - 4

अवनी, नेहा आणि रेवा कॉलेज मध्ये येतात. विहान रेवा कडे येत असतानाच ,नेहा अग हा आपल्या कडेच येतोय का? अवनी नेहाला विचारते? बहुतेक तो इकडेच येतोय.
विहान :hii,i am sorry खरच काल जे झालं त्या सााठी खरच मी तुला मुुुद्दाम नाही धक्का दिला चुकून झालं, माझाच लक्ष नव्हत.
रेवा :हम्म तुला हे आत्ता कळतय, एक तर तुझ्या मुळे काल दिवसभर माझा हात दुखत होताा.
अवनी : अग रेवा जाउदेेेेना आता, तो तुला सॉरी बोलतोय ना.
इतका वेळ रेवाच्या शेेेेजारी उभी असलेली अवनी विहानला दिसली, आणि तो क्षणभर तिला बघतच राहिला.बोलताना तिच्या नाजूक ओठांची होणारी हालचाल तो तिच्यात थोडा वेळ हरवून गेला. ब्लु कलरची जीन्स त्याच्या वर लॉंन्ग कुर्ती आणि गळ्यात स्काार्फ . तिच्या नेहमीच्या लुक मध्ये ती एकदम छान दिसत होती. इकडे रेेवाची बडबड त्याला एकदम स्लो मोशन मध्ये चालल्या सारखी वाटत होती रेवाच्या आवाजाने तो जागा झाला .
रेवा : ओ हॅलो तिकडेेे काय बघतोय इकडे बघ ,तुला यावेळी सोडतेय चला ग.
रोहन :काय ग रेवा तो तुला बोललाना सॉरी ,आता देे ना सोडून, असे पण त्याचे जास्त फ्रेन्ड नााहीत सो आपण फ्रेंंड्स बनुयात का ?
विहान :हो आवडेल मला तुमच्या सोबत मैैैत्री कराायला .
नेहा:अरे नक्की आवडेल आम्हाला पण .मी नेहा आणि ही अवनी. रेवाशी तर काय तुझी आधीच ओळख झाली आहे.
विहान: Hi नेहा Hi अवनी ,मी विहान.
अवनी : Hi विहान
बर जायच का क्लास मध्ये लेेेक्चर सुुरू होईल. सगळे क्लास मध्ये जातात .
*********************************************
आता कॉलेज मध्ये पिकनिक चे वारे वाहू लागले होते .रेवा अवनी नेहा सगळेच पिकनिक साठी खूप एक्साईटेड होते . त्यांच्या पाच जणांचा ग्रुप छान बनला होता
पावसाचे दिवस असल्याने सगळे जण लोणावळ्याला जााणार होते. रेवा आज आपण मस्तपैकी शॉपिंगसाठी जाउ. हो बर जाउ आपण आणि त्या तिघी कॉलेज सुटल्यानंतर शॉपिंग करायला जातात.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ते लोणावळ्याला निघतात. नेहा आणि रेवा एका सीट वर बसतात तर अवनी रिया पशी जाऊन बसते. रोहन आणि विहान आधीच मागे जाऊन बसलेले असतात. मॅडम सगळ्यां माहीती व सुचना देत असतात.
सकाळ संपून आता दुपारची उन्हे येत असतात.अचानक रिया ला उलट्यांचा त्रास होतो. त्यामुळे तीला मॅडम पुढे बसायला जागा देतात. त्यामुळे आता अवनी एकटीच बसलेली असते. अरे रोहन ती बघना अवनी एकटीच बसली आहे. बोलवना तीला इथे.कारे का पण?रोहन विहानला विचारतो.अरे ती एकटीच बोर नाही का होणार. विहान रोहनला तिच्या कडे पाठवतो.
रोहन : अग अवनी एकटीच काय बसली आहे, तुला बोर नाही का होत? चलना आमच्या सोबत मी त्या दोघांनी ना पण बोलतोय.
अवनी : बर ठिकय.
अवनी मागे बसायला येते.हाय विहान काय करतोयस?
विहान : अग तू एकटीच का बसलेली ?
रोहन : अरे गाईज त्या दोघींची झोप लागली आहे मग मी नाही उठवल त्यांना.
विहान : it's ok जाउदे मग आपण मस्तपैकी गप्पा मारू. चालेलना?
अवनी :ok चालेल.
विहान :अवनी तुला एक विचारू का? तु नेहमी इतकी का शांत असतेस ग?
रोहन :😂😂अरे तस काही नाही ती पहिल्या पासुनच तशी आहे.
मी तिला विचारले ना पण रोहन विहान चिडतच त्याला म्हणतो. (खर तर त्याला अवनी शी बोलायचे असते पण ती नेहमीच शांत असायची जास्त बोलत नसायची, स्वभावच तसा होता. तो त्यांचा ग्रूप मध्ये आल्या पासुन बोलायचा पण ती एकदम मोजकेच बोलायची त्याला आज चान्स सापडला होता तर रोहन मध्ये मध्ये करत होता. बिचारा विहान. 🤭)
अवनी : अरे विहान तस काही नाही या दोघींची किती बडबड असते. नेहाला तर कीती बोलायला लागते.
विहान :हम्म्म,
***********************************************
आता बघु यांच्या ट्रीप ची मस्ती, खुप मज्जा येणार आहे. Stay tuned.

Vaishnavi 🌸

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED