Friendship - also a form - 7 books and stories free download online pdf in Marathi

मैत्री - एक रुप असेही - 7

संध्याकाळी ते सगळे परत आले. त्यांना घरी येई पर्यंत अंधार पडला होता.सगळेच दमले होते. त्यामुळे पटकन झोपून गेले.दुसऱ्या दिवशी संडे असल्यामुळे सगळ्यांचे मॉर्निंग आरामात चालली होती. सकाळी आठ वाजून गेले होते तरी अवनी उठली नव्हती. 😴
अवनी ये अवनी उठ लवकर किती झोपनार आहेस अजुन ?पटकन उठ.अवनी चा दादा (अद्वैत) तिला उठवत असतो.
अवनी:काय रे दादू झोपुदेना थोडावेळ, 😖😴😴
अद्वैत:अवन्या आठ वाजून गेलेत कधी उठनारतु उठ लवकर.
अवनी: ए दादू काय रे , एक तर तूू तुझ्या MBBS च्या अभ्यासाच्याा नादा झोपत नाहीस आणि आता मला पण झोपू देत नाही. एक तर माझे पाय पण आणि अंग पण दुुुुखतायत.😖
अद्वैत:हम्म तर अजून ट्रिप चा hangover उतरला नाहीतर?इतक काय काय केले तिकडे जाऊन खूप फिरलीस
अवनी:हो अरे खूप फिरलो आम्ही, खूप मस्ती केली. ट्रेकिंग केली खूप त्यामुळे पाय दुखतोय आणि आम्ही तिघी एका टेंन्ट मध्ये झोपलेलो त्यामुळे अंग अवघडलय .
अद्वैत:काय गरज होती एकच टेन्ट मध्ये झोपायची? दोघींमध्ये एक शेअर करायचाना. हम्म आता कळले मला धिंगाणा घालत,मस्ती करून सोबत झोपायच असेलना तुम्हाला? तुम्ही तिघी वेगळ्या कश्या रहनार ना? बर चल उठ पटकन.
अवनी फ्रेश होऊन बाहेर येते आई मला भूक लागली खायला दे ना काहीतरी.
अद्वैत: आई घेऊन ये बाळ खूप दमले काय जास्त झोप लागली असेल त्याला.🤭
अवनी:आई हा दादा बघ ना कसा बोलतो मला😡,आई मला काय वाटते माहितेय का किती दिवस तू एकटी काम करणार आपण ना वहिनी आणू मला 😜
अद्वैत: काय ग तू नेहमी माझ्या लग्नाव येऊन घसरते ?😲
अवनी : का आता का नेहमी माझी चेष्टा करतोस तेव्हा,🤨
आई:मला पण वाटते आता तुझं वय झालं तुझ्या लग्नाच बघावे.
अवनी: आई तू काळजी करु नको कारण, कारण दादाने तुझ्यासाठी सून आणि माझ्यासाठी वहिनी बघून ठेवली आहे🤫🤭 अस म्हणून ती रूम मध्ये पळाली.
अद्वैत: ए काय पण काय बोलतेस😳,आई असं काही नाही ,असं म्हणून तो पण तीला पकडायला तिच्या मागे पळाला.ये अवनी थांब 😡😡 .आई त्यांची नेहमीची टॉम अँड जेरी ची भांडण बघत हसत होत्या.🤭

how was the your trip vihan?विहानची आई (सुमती)विहानला विचारते
विहान: yes mom it was a amazing trip i really enjoyed. खुप मज्जा केली आम्ही, ट्रेकिंग पण केली.
सुमती:हम्म ok ,आज सुट्टी असेल ना आराम कर मग कुठे बाहेर जाउ नको.
विहान : हो mom
विहान नाष्टा संपवून रूम मध्ये आला. त्याने रोहनला कॉल केला. विहान: हॅलो रोहन
रोहन:बोल की भावा 😴
विहान:अजून झोपलायस तु?
रोहन:हम्म उठतोय बघ, खूप कंटाळा आलाय, उठणार च होतो मी आता.तु बोल कशाला कॉल केला होता?
विहान: अरे उद्या कॉलेजला किती वाजता येणार आहेस ?येणार आहेस ना नक्की का दांडी मारणार आहेस उद्या पण म्हणजे सोबत गेलो असतो.
रोहन:हो येनार आहे मी तुला कॉल करतो, तू रेडी रहा.
विहान:चालेल बाय 👍🏼
दुसऱ्या दिवशी ते दोघे सोबतच कॉलेजला येतात.नेहा,अवनी आणि रेवा अजून आलेल्या नसतात त्या येताच तसे ते क्लासमध्य जातात. फर्स्ट लेक्चर चालू होते.
मॅडम:स्टुडंट्स तुमची फर्स्ट एक्झाम जवळ आली आहे सो आता अभ्यासाला लागा .थोड्याच दिवसात तुमची फर्स्ट एक्झाम चालू होईल. आणि मॅडम नी शिकवायला सुरुवात केली .
ब्रेक झाला तेसे ते सगळे कॅन्टीन मध्ये येतात .
रोहन:अरे यार एक्झाम पण किती लवकर आली, माझं अजून अभ्यास पण झाला नाही .😒
नेहा: ओ रियली रोहन तु अभ्यास पण करतोस, मला वाटलं कॉलेजमध्ये फक्त फिरायला येतोयस की काय .🤭
रोहन:अगं ये हुशार मुली तुला काय करायचे तुझे तू बघ . विहान: अरे तुम्ही भांडताय काय एक तर एक्झामच टेन्शन आहे.
रेवा:हो ना यार अजून तर खूप बाकी आहे स्टडी. कसा कव्हर करणार? एक्झाम पण जवळ आले .
नेहा:गाईज माझ्याकडे एक आयडिया आहे आपण जर ग्रुप स्टडी केला तर?
रोहन:अरे वा पहिल्यांदा ही पटेल असं बोलली.
रेवा: हो नाईस आयडीया,पण स्टडी कुठे करायचा?
अवनी: आपण माझ्या घरी करू ग्रुप स्टडी आपल्याला काही अडचण आली तर दादू आहे आपल्याला हेल्प करायला.
रेवा: ओके गाईज ठरलं तर मग, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का याल ना तुम्ही दोघे?
रोहन: Ok मला तर काही प्रॉब्लेम नाही.
विहान: हो ठीक आहे उद्या कॉलेज सुटल्यावर जाऊ आपण.
***********************************************
स्टोरी तू मला आवडती आहे का नाही?
नक्की सांगा कारण मला कळत नाहीये तुम्हाला स्टोरी आवडते की नाही .दोन शब्द तुम्ही कमेंट मध्ये तर नक्कीच लिहू शकता.
तुम्हाला माझ्यासाठी काही सजेशन असतील तर नक्की द्या.
तो पर्यंत stay tune with me and stay safe ❤
Vaishnavi.इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED