जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 6

  • 7.4k
  • 3.1k

भाग--सहा --सई मधुकर व सुमन ला पटवू देते. फॉशण चे कपडे घातले. मेकप गेला. चार इंग्रजी शब्द मारले म्हणजे. आपली संस्कृती विसरले असे होत नाही. मधुकर व सुमन ला सई चा अभिमान वाटतो. मग ती आपल्या रूम मध्ये जाते आणि आपल्या जपून ठेवलेल्या सगळ्या वस्तूंना उजाळा देते. सगळ्या जुन्या आठवणी डोळ्या समोर आठवत झोपी जाते. दुसऱ्या दिवशी तीला उठायला उशीर होतो. त्यामुळे तिची धूफान मेल सुरु होते. सगळ उरकून खाली येते. सुमन..... म्हणते, सई बाबानं बरोबर नाश्ता करून घे..... सई ........॥ छे!! छे मॉम मला नाही वेळ खूपच उशीर झाला .माझी वाट पाहत असतील.'' मधुकर...... अग कसली घाई!!!!! आहो, ....आम्ही