अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 36

(16)
  • 11k
  • 4.3k

शौर्य आणि समीरा दोघेही हॉटेलमध्ये बसुन त्यांनी ऑर्डर केलेलं जेवण कधी येत त्याची वाट पहात होते.. समीरा काही बोलायला जाणार तोच शौर्यचा फोन वाजला.. "राज आता ह्या वेळेला फोन करतोय..", शौर्य कपाळावर आट्या पाडतच बोलतो.. समीरा : "काही तरी काम असेल उचलुन तर बघ.." शौर्य फोन उचलुन कानाला लावतो... राज : "अरे शौर्य यार आहेस कुठे??" शौर्य : "जिथे असायला हवं तिथेच आहे मी.. तु फोन का केलास ते सांग??" राज : "माझी मेथ्सची टेक्सबुक तुझ्याकडे आहे का??" शौर्य : "माझ्याकडे?? मी कधी घेतली तुझी टेक्सबुक??" राज : "तुझा काय भरोसा.. जास्त अभ्यास करायचा नादात माझी पण टेक्स्ट बुक घेतली