भातुकलीच्या खेळातील राजा आणी राणी

  • 9.3k
  • 1
  • 2.8k

भातुकलीच्या खेळातील राजा आणी राणी लहाणपणी भातुकलीच्या खेळामध्ये दिपक राजा व्हायचा, आणी शितल त्याची राणी. पण आता बालपण सरुन तरुणपण आलं होतं. तरी दिपक तिला त्याची राणीच समजत होता. पण शितलच्या मनात काय आहे? हे त्याला कळत नव्हतं. शितल त्याला मोकळया मनाने बोलायची. तिला आपल्या मनातले तिच्या विषयीचे प्रेम सांगावे तर ती नाराज होवून आपल्याला बोलणं सोडून देईल. या विचारानं आजपर्यंत दिपक तिला त्या विषयी कधीच बोलला नव्हता. आज सकाळी-सकाळीच दिपक आणी गणेश चावडीवर येवून बसले होते. कारण आज शितलच्या मामाच्या गावची बाळापूरची जत्रा होती. शितल आज बाळापूरच्या जत्रेला जाईल, याचा दिपकनं मनाशी तर्क केला होता.अर्ध्या-पाऊण तासाने शितल तिची