रेशमी नाते - 30

(46)
  • 31.5k
  • 17.7k

पिहु गॅलरीत फोनवर बोलत बसली होती.....विराट एक नजर बघून फ्रेश होऊन येतो...अजून पिहू फोनवरच बोलत होती तो स्टडी मध्ये जातो..... विराट जोरात पिहु ला हाक मारतो...पिहु पन थोडक्यात बोलून आत येते अहो किती जोरात हाक मारता....तुला किती वेळा सांगितले रूम क्लीन करताना समोर थांबत जा हे बघ फाईल कसे ठेवलेत...त्याने सगळ्या फाईल रागात बाहेर काढल्या होत्या....अहो मी समोरच होते...अणि...ते...ते.....मीच लावले होते...पिहु हळू आवाजात त्याच्या जवळ येत बोलते...ओह्ह, ग्रेट मस्त काम केले.....मला वाटले फोनवरच बिझी असतेस...त्याने फाईल नीट रॅक मध्ये प्रॉपर गॅप ठेवत लाइन मध्ये ठेवल्या....पिहु,बारीक डोळे करून रागात त्याने लावलेल्या फ़ाइल ढकलून देते....पिहु sss,? वेड लागलेय,... तो परत लावत बोलतो....ते बुक्स