रेशमी नाते - 31

(45)
  • 29.5k
  • 17.1k

मम्मी तू येणार आहे, का पिहू विचारते.... हो मानव सारखाच फोन करून करून नको नको करून ठेवलेय.....रेवती हसत सांगतात.... ह्म्म, पिहू हसते.... पप्पा पण जाऊ बोले.....पप्पा दोन दिवस राहतील...मी रहते तुझी exam होईपर्यंत....मावशी डब्बा देते बोली...... ठीक ये....कधी येणार आहे..... मानव कामासाठी येणार आहे त्याच्या बरोबर च येणार आहे.... हहह.....पिहू मोबाइल ठेऊन स्टडी करत बसते....मोबाइल मध्ये टाइम बघते अकरा वाजले होते..पिहू आवरून बेडवर येते...अन् विराट ला कॉल करते..... डीड यू फिनिश्ड यूऊर स्टडी ... , हो..हो....हो....हो....पिहू जोरात चिडूनच बोलतो.... विराट डोळे झाकून फोन कानाचा काढत परत लावतो कशाचा राग आला...हहहह तो हसत बोलतो. .अहो,.... हहह,..विराट लॅपटॉप बंद करत गॅलरी