रोमांचक प्रवास - East Africa

  • 6.6k
  • 2
  • 1.9k

माझा सगळ्यात पहिला परदेशप्रवास - घाना (East Africa). खूप छान देश आहे हा. छान infrastructure आणि लोकपण खूप चांगली आहेत. नशिबाने तिथे पोहोचलो आणी 2 ते 3 दिवसात ७-८ कुटुंब असलेल्यांच्या छान ग्रुप मिळाला. आमच्या ग्रुपने ख्रिसमसच्या सुट्टीत काकुम नॅशनल पार्कला फिरायला जायचे ठरवले. हे ठिकाण झुलता पूल व घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. त्या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे ७ पूल ८ झाडांमध्ये विभागले गेले आहेत आणि 2 झाडांमधले अंतर (म्हणजे १ पूल) जवळ जवळ ७ ते ८ फुटाचे आहे. जमिनीपासून १३० फूट उंचीवर बांधलेले आहे. एकूण ७ पुलांचा walkway १००० फूट एवढा आहे. पुलावरून खाली फक्त घनदाट जंगल दिसते. पूल