मैत्री - एक रुप असेही - 6

  • 6.9k
  • 3k

This song i dedicated to my friends Rohan, Reva, Neha, and Avani This is for you guys ❤?आणि विहान ने गिटारची तार छेडली,तसे इकडे या चौघांच्या चेहर्‍यावर एक मोठी स्माईल आली. "नवे नवे गीत हे गीत हे मनाचे धडकन नवी छेडूया नवे नवे गीत हे मनाचे धडकन नवी छेडूया जिंदगी ला नव्याने देऊ चेहरा