प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १८.

  • 5.8k
  • 1
  • 2.4k

आजी, आजोबा घरी येतात........ जया आतून पिण्यासाठी पाणी एका ट्रेमध्ये घेऊन येते...... सगळे हॉलमध्ये बसले असतात..... आजोबा : "अरे वाह..... डेकोरेशन तर एकदमच भारी......???"     संजय : "सचिन आणि सल्लू दोघांनी खूप मेहनत घेतली रे बाबा.....☺️☺️" मामा : "हो ना मघापासून बघ कसे दोघेही त्या टीम सोबत होते..... कुठे काय लावायच अगदी परफेक्ट सांगितलं त्यांना......?" सल्लू : "मामा अब मेरी सलमा का बर्थ डे हैं तो इतना तो बनता है ना...... हैं ना सचिन यारु.....???" सचिन : "हो ना..... आणि पहिलाच बर्थ डे म्हटलं की, इतकं तर करायलाच पाहीजे.....???" सल्लू : "हा सही बोला सचिन यारु.....?" आजोबा