प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १७.

  • 6.7k
  • 3k

सकाळी...... सगळे @०६:०० वाजता उठून तयारीला लागले...... लाईटींग्स, बलून्स, आणि अजुन काय ते सर्व करायचं ठरलं की सोपं नसतं ओ..... म्हणून, आज सकाळ पासूनच सगळे भिडले...... जया : "नाष्टा लावलाय...... अहो सर्वांना सांगता का....??" आजी : "परत अहो....?? कशी काय विसरते तू लाडात यायचं....???? संजू म्हण...?" जया : "उप्स..... हो संजू.... जा ना सर्वांना घेऊन या.....?" आजी : "दॅट्स माय लाजाळू सून.....??" जया : ".....??" संजय सर्वांना घेऊन येतो...... डायनिंग टेबलवर सगळे बसतात......?️?️?️?️?️ सल्लू : "माँई.......??" जया : "हां..... पता हैं..... पहले खां ले..... फिर लाती हुं...... तेरी सलमा को....?" आजी : "बरंय बाबा सल्लू तुझं..... रोज सकाळी न विसरता