प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २२.

  • 6.5k
  • 2.9k

सदाशिवरावांचा केस सॉर्ट होऊन, सचिनला रिपोर्ट्स मिळाले असतात.... त्यांच्या मुलांना न्यायालयाकडून आदेश असतात की, एकतर त्यांनी काही रक्कम महिन्याला आपल्या वडिलांना देऊ करावी..... किंवा त्यांना स्वतःसोबत घेऊन जावे आणि त्यांची पूर्ण जबाबदारी घ्यावी..... मुलांनी मासिक रक्कम देण्याचे कबुल केले असते.... कारण, सदाशिवराव यांना सोबत नेऊन, स्वतःच्या खाजगी जीवनात मुलांना त्रास नको असतो..... सदाशिवराव सुद्धा वृद्धाश्रमात खूप खुश असल्याने, जाण्याचा आग्रह धरत नाहीत आणि मिळालेली मासिक रक्कम आश्रमाला देऊ करण्याचा निर्णय घेतात...... (वृद्धांना आर्थिक मदत हवी नसते त्यांना गरज असते ती आपुलकीची..... म्हणून, दोन शब्द प्रेमाने बोलून बघा समजेल) आता इथून पुढे सचिन पूर्ण लक्ष एकाच केसवर केंद्रित करणार असतो..... आरोपींना