प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २५.

  • 7.6k
  • 3k

काही दिवसांनी.....? आज सगळे शॉपिंग करायला जाणार......? सल्लू : "सलमा रूक.....?? अरे......?" पिल्लू : "पकल मना......?" सल्लू : "पकलतो थांब.....?" आजी : "काय सुरू आहे तुम्हा भावा - बहिणीचं....? चलायचं नाही वाटतं.....?" पिल्लू पळतच आजींच्या पायांशी येते......? आजी : "अले ले..... पिल्लू पडशील ना बाळा....?" पिल्लू : "सन्नु दादू पकलतो मना..... ये.... मी सापणतच नाई तूना...?" आजी : ऑ.... ग माझं गोड पिल्लू.....??" सल्लू : "सलमा..... मेला शोना बच्चा.... आ दादू के पास.....?" पिल्लू : "सन्नु..... दादू....?" सल्लू : "पकड लिया....?" पिल्लू : "ओ....?? शित.... तू ना मना खोत सांगून पकल्ल....?? चीतींग केली...." सल्लू : "नाही रे पिल्ला....??" पिल्लू :