प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २६.

  • 7.7k
  • 2.9k

सकाळी....... आजी : "संजू बेटा मेहंदी नंतर लगेच संगीत साठी डेकोरेशन करून घे म्हणजे, संगीत दुपार नंतर सुरू करता येईल.....?" संजय : "सांगितलं आहे आई..... रात्री सगळं सामान येईल.... नंतर उद्या पहाटेच डेकोरेशन करतील ते.....☺️" आजी : "मेहंदीचं तर मस्तच केलंय डेकोरेशन.....?"    संजू : "अरे आई सल्लू मदतीला होता....?" आजी : "कुठे आहे तो...?" संजू : "असेल इकडेच कुठे..." भोवताल नजर फिरवली असता, संजू आणि सचिन दोघे उभे राहून बोलताना दिसतात..... आजी त्यांना आवाज देते..... आजी : "सल्लू, सचिन या इकडे....?" सल्लू : "हां आम्मिजी.... बोल ना....." आजी : "कुछ खाया या बस!?" सल्लू : "अरे आम्मिजी