अभागी...भाग 16

  • 8.6k
  • 2
  • 3.7k

मधू नंतर सायली वर नंबर येतो..तशी ती खूपच एक्साईटेड होऊन साँग म्हणायला चालू करते ..आणि मधू ला पाहत तिचे खांदे धरून .. बेवड्याची अक्टिंग करत असते ..सर्वजण खूप हसत असतात.. ये जो मोहब्बत हैं... ये ऊनका हैं काम.. मेहबूब का जो लेते हुये नाम.. मर जाये ..मिट जाये..हो जाये बदनाम.. जाणे दो छोडो.. अब रेहने दो यार.. हम ना करेंगे प्यार..प्यार प्यार.. मधू तिला बस बाई बस म्हणून हात जोडते आणि ओढून तिला खाली बसवते..एक एक करत सर्वांचे नंबर होतात ..सर्वजण त्यांच्या आवडीची छान छान साँग म्हणतात..सर्वजण घरी परत निघतात.. पहाटे सहा ला सर्वजण कॉलेज मध्ये पोहचतात..थोडा वेळ तिथेच थांबून