लग्नाची बोलणी (भाग 2)

  • 11.6k
  • 1
  • 5.9k

तो तसाच धावत पळत माई आभांकडे गेला आणि त्या दोघांना पाहता क्षणि विश्वनाथचे डोळे पाण्याने पाणावले माई आभांची पण तिच परिस्थिती होती दोघांचेही डोळे पाण्याने पाणावले होते त्यातच विश्वनाथला पाहून माईंनी विश्वनाथला विचारल बाळा कसा आहेस तु माईंच्या या प्रेमळ आवाजाने विश्वनाथला भरून आले होते आजूबाजूच वातावरणही शांत झाल होत आणि काही काळाकरिता शांतता पसरली होती आभाही हे द्रुष्य पाहून काही क्षणाकरिता स्तब्ध झाले होते व काही वेळानी आभांनी रुमालानी डोळे पुसत आभा विश्वनाथला बोलले चला आता घरी जायच की नाही का येथेच रहायच आहे चला चला निघूया आता आपण आणि क्षणातच माई विश्वनाथ भानात आले आणि विश्वनाथ माई आभा