अतरंगीरे एक प्रेम कथा - भाग 44

(15)
  • 11k
  • 2
  • 4.7k

गाडीत दंगा मस्ती चालुच होता.. "ए रोहन गाडी बाजुला घे ना.. तो बघ तिथे कॅक शॉप आहे मी कॅक घेऊन येतो."0गाडीच्या विंडो मधुन कॅक शॉप दाखवतच शौर्य बोलला. टॉनी : "ए गाईज प्लिज कॅक वैगेरे नको... आपल्याला उशीर होईल पोहचायला.. आधीच उशीर झालाय.." "बीचवर जायला कसला आलाय उशीर.. एक काम करतो मी घेऊन येतो.. तुम्ही लोक इथेच थांबा...",शौर्य वृषभला घेऊन गाडीतुन उतरून केक आणायला दुकानात गेला.. जवळपास अर्धा तास अगदी सहज उलटुन गेला तरी वृषभ आणि शौर्यचा काही पत्ता नव्हता.. रोहन : "कॅक घ्यायला गेलेत की बनवायला..? सात वाजुन गेलेत.. तिथे पोहचायला आपल्याला अजुन दिड तास लागेलं बट.. ट्रॅफिक बघता