प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २८.

  • 7.1k
  • 3k

सकाळपासूनच तयारीला सुरुवात झालेली.... आमच्यात हळद पहाटेच लागते नंतर सगळे हळद एन्जॉय करतात..... इथेही हळदीचं डेकोरेशन अल्मोस्ट झालंय फक्त आता जोडपी नटून येणार....?? ?....डेकोरेशन्स....? Entrance    ?...आपले इंटरेस्टिंग कपल...? वैभव आणि नंदिनी  सचिन आणि जॉली  संजय आणि जया  सल्लू आणि ऊर्वी  अपनी कली ऑल्वेज सिंगल अँड धडाकेबाज  आपली सर्वांची लाडकी पिल्लू  आजी : "ओ हो...... कली... लूकिंग व्हेरी डीफरंट अँड ऑसम.... बाकी सगळे ही मस्त..... सगळेच कसे खुलून दिसत आहेत....?" सगळे : "थँक्यू....☺️☺️" आजी : "या सगळे आता हळद लागेल....?" नंदिनी आणि वैभव, दोघांची हळद सोबतच अरेंज केलेली त्यामुळे वैभवची फॅमिली इकडेच