प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २९.

  • 8.6k
  • 2.7k

सकाळी...... सल्लू : "सलमा यार..... क्या हैं चल ना बच्चा.... मुझें भीं तो रेडी होना हैं ना...... यार....??" पिल्लू : "पकन मना....??" सल्लू : "अरे क्या तेरा पकन मना....? जब देखो पकन मना?" आजी : "पिल्लू चल बाळा असं नाही करायचं.... सल्लू जा पळ तयारी करून ये.... सगळे गेलेत रूममध्ये तू कधी होणार रेडी.....?" सल्लू : "हां ना यार आम्मिजी.... ये देख मुझे तंग कर रही....?" आजी : "पिल्लू..... नंतर खेळायचं ना बाळा....? चल...." आजी, पिल्लुला घेऊन जयाकडे देते आणि स्वतः तयार व्हायला निघून जाते....? सगळे आपापल्या रूममध्ये तयार होत आहेत..... चला जाऊन बघूया आपण....? आधी जॉली अँड कलीच्या रूममध्ये....??