प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३०.

  • 7.9k
  • 3k

सकाळी......... सगळे मस्त डायनिंग टेबलवर बसून हसत - खेळत नाष्टा एन्जॉय करत असतात...... आजोबा : "कालचा फंक्शन अगदीच मस्त झाला असं मला माझ्या फ्रेंड्सनी फोन करून सांगितलं...." आजी : "होणारच ना..... शेवटी आपल्या घरचं सर्वच मस्त असतं....?" आजोबा : "त्यात तू अजूनच मस्त....??" आजी : "रवी.... सगळे इथेच आहेत....?" आजोबा : "असुदे ना मग....?" आजी : "तू नको सुधरू...?" कलिका : "ग्रॅण्ड मॉम यार... ही इज सच ए क्यूट ग्रॅण्ड पा.... रागवू नकोस ना.... किती ते प्रेम....?" जॉली : "डोन्ट वरी बेब्स तुलाही आम्ही असाच शोधू.....??" कलिका : "शोधायला कशाला लागतं.... समोरच असला म्हणजे....?" ती सचिनकडे बघतच हे बोलून जाते....?