प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३१.

  • 7.6k
  • 3k

तिकडे जॉली एका सुमसान जागी पोहचते...... तिथे तिला एक एजेड लेडीज भेटते...... जॉली जाऊन तिला जोरात मिठी मारत.......? जॉली : "नॅन्सी....?? कली....??" नॅन्सी : "डोन्ट वरी जॉली बेबी..... आपलीच चूक झाली जे आपण त्या नालायक यशराजला ओळखू शकलो नाही.....? आणि आज घात माझ्या लेकिवर घातला त्या नालायकाने....?" जॉली : "बट आता काय.....? ती त्यांच्या ताब्यात आहे...." नॅन्सी : "डोन्ट वरी..... मी हे पैसे आणलेत सोबत..... त्याला दिले की, तो आपल्या कलीला सोडून देईल ना बेबी..... माझी कली कशी असेल...?" जॉली : "नॅन्सी..... वाटलं नव्हतं कॉलेज मॅटर इतका सीरियस होईल..... तुला ज्या नंबर ने कॉल्स आलेत त्यांना कॉल कर.... विचार कुठे