सल्लू, सचिन जवळ उभा असतो तर पिल्लु इकडून तिकडे प्रत्येकांच्या चेहऱ्याकडे कन्फ्युज नजरेने बघत रडवेली होते...... आजी तिला उचलून धरते...... आजी : "यू आर स्ट्रॉंग ना..... डोन्ट क्राय...... चल आपण बाप्पाकडे जाऊया...... त्यांना म्हणू आमच्या जॉली दिदुला लवकर बरी कर.....?" पिल्लू : "सगने अशे का ननत होते.... निंनी जॉनी दीदु तीना काय झाय.... सच्चू काकू ननतो.... सन्नु दादू पन....??" आजी : "ऑ..... ग माझं पिल्लु ते.... किती काळजी तुला..... होईल सगळं ठीक.... आपण बाप्पाला सांगुया....." आजी पुढे बोलणार तोच....... पिल्लू : "मी नाई ननत..... आपन गन्नू बाप्पाना सांनुन दीदूला बली कलु....??" बाप्पाला हात जोडत....?? आजी : "हो ग माझं पिल्लू...?