प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३४.

  • 8.1k
  • 1
  • 2.8k

इकडे हॉस्पिटलमध्ये सल्लू आणि आजी - आजोबा आले असतात..... पिल्लू, संजय आणि जया सोबत घरीच थांबणार असते..... कली आणि सल्लू चेअरवर बसले असतात..... तर, आजी - आजोबा येरझाऱ्या मारत असतात.... सल्लू : "कली क्या हुआ... तू आयी तब से नोटीस कर रहा हुं.... कूछ अपने ही खयालो में खोई हुई....??" कलिका : "यार सल्लू...... मैने एक ही लड़की को गाड़ते हुए देखा था.... फिर.... दो डेड बॉडी......?? हाऊ??" सल्लू : "क्या...???" कलिका : "शू...... हॉस्पिटल हैं ये..... कितने जोर से चिल्लाएगा....?" सल्लू : "लेकीन कली..... इट्स व्हेरी डेंजरस.....?" कलिका : "यही तो नहीं समझ रहा....?" सल्लू : "डोन्ट टेक स्ट्रेस.....