प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३६.

  • 6.8k
  • 2.8k

आपण बघितलं जॉलीच्या जाण्याने सगळे खूप दुखावले गेले होते..... इन्फॅक्ट मी ही....? पण, कसं असतं जाणारा निघून जातो आणि जे त्या व्यक्तीत मन गुंतवून असतात त्यांचं कुठेतरी मनात असतं.... शीट यार का गेला/गेली सोडून.... तर असच काहीसं आपल्या कलीच्या मनात आणि सचिनच्या मनात नेहमीच असेल....? इन्फॅक्ट सगळ्यांच्याच......? तरी आता इथून पुढे काय घडतं चला बघुया...? डबल मर्डर मिस्ट्रीची न्यायालयीन चौकशी सुरू असते..... सचिन आपल्या परीने गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी पूर्ण प्रयत्नानिशी त्यात गुंतला असतो.... कमीत - कमी फ्री रहायचं म्हणून, तो पूर्ण वेळ कोर्ट प्रोसेस मध्येच स्वतःला गुंतवून ठेवायचं ठरवतो.... तिकडे कली बॅक टू कॉलेज अँड सल्लूही त्याच्या कॉलेजमध्ये बिझी