प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३८.

  • 7.6k
  • 2.6k

सचिन गॅलरीमध्ये फ्लॉवरपॉट जवळ ऊभा असतो आणि सल्लू किचनमधून दोन कॉफी मग्स घेऊन, बोलत येत असतो..... सल्लू : "यारू कोई प्रॉब्लेम हैं क्या? मैने नोटीस किया तुझे कुछ महिनो से....?" सचिन : "हाँ...... बट, समझ नहीं रहा कैसे बताऊ...?(स्वतःशीच पुटपुटत)" सल्लू : "कुछ कहाँ तूने यारू.....???" सचिन, गॅलरी मधून हॉलमध्ये येत...... सचिन : "सल्लू मुझे सीरियस बात पर डिस्कस करना हैं.....? डोन्ट नो ये सही हैं या गलत...." सल्लू : "देख यारू..... गलत क्या? सही क्या? ये कोई नहीं डीसाइड कर सकता..... सिवाय हमारे.... तू शेअर कर बिंदास.... आय एम ऑल्वेज विथ यू..... ट्रस्ट मी.....?" सचिन : "हमममं.... थँक्स... सल्लू....?"