प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३९.

  • 7.2k
  • 2.5k

सकाळी @डायनिंग टेबल...... कली आणि सल्लू आपापल्या रूम मधून फ्रेश होऊन खाली येतात...... आजी : "मॉर्निंग माय स्वीट हार्ट, मॉर्निंग सल्लू भाई....?" कलिका : "मॉर्निंग ग्रँड मॉम....??" सल्लू : "मॉर्निंग आम्मिजी....?" पिल्लू पळतच सल्लू जवळ जाते......????? पिल्लू : "सन्नु दादू..... उतला तू..... गूद मोलनींग....???" तिला उचलत..... सल्लू : "मॉर्निंग सलमा...?" पिल्लू : "दादू..... काय झाय..... तू अशा का बलं..... नो हॅप्पी - शाप्पी..... व्हात हॅपन....?" सल्लू : "कुछ नहीं रे सलमा..... जा बच्चा जाकर खेल....?" पिल्लू : ".... उम्मममम..??" आजी : "सल्लू बेटा आर यू ओके..... कली व्हॉट हॅप्पंड.....?" कली, ग्रॅण्ड मॉमला ऊर्वी बद्दल सगळं सांगते...... सल्लू खूप काळजीत असतो.....