अभागी...भाग 22( अंतिम भाग)

(13)
  • 7.6k
  • 1
  • 3.4k

मधू मधुरची डायरी वाचून खूपच दुखी झाली होती..तिचे डोळे सतत वाहत होते..मधुर सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षण तिला आठवत होता..त्याचं तिच्या कडे वेड्या गत पाहणं..त्याच्या सोबत बसून पिलेला चहा...त्याचं तिच्या घरी तिला सोडायला येन..बुक शॉप मध्ये केलेली मदत...ट्रिप मध्ये त्याने तोडून दिलेलं ते चाफ्या च फुल....इतके दिवस समोर होता तो तिच्या पणं कधीच तिचं लक्ष त्याच्या कडे गेलं नव्हत...सतत तिच्या आजू बाजूला च असायचा मधुर..पणं आपण त्याला ओळखू शकलो नाही..समजू शकलो नाही याचं खूप वाईट वाटत होत तिला.. बेड वर बसल्या बसल्या ती खूपच रडू लागली..तितक्यात सायली आली..मधू ला जाग आली व तिला रडताना पाहून ती थोडी घाबरली.. सायली: ये मधू