प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४०.

  • 7k
  • 2.6k

इकडे सल्लू आणि कलिका घरी पोहचतात........ घडलेलं सगळं सांगतात..... सचिन सुद्धा तोपर्यंत घरी पोहचतो..... सगळे बसले असता, डोअर बेल वाजते..... कलिका जाऊन डोअर ओपन करते...... कलिका : ".... व्हू आर यू??" @@@ : "आय एम दिशा...... उर्वी'स फ्रेंड.... सल्लूला भेटायचं होतं.....?" कलिका : "? ओह्ह..... इन्सल्ट करून मन भरलं नाही का? आता तू आलीस.....?" आतून सल्लू येतो..... सल्लू : "अरे दिशा तू..... ये ना...... प्लिज, कम इंसाईड....?" कलिका : "बट सल्लू....??" सल्लू : "हा बच्चा वो कुछ जरुरी काम से ही आयी होगी.... चल....?" कलिका : "ओके देन....?" ते तिघे आत येतात....... हॉलमध्ये आता सगळे येऊन बसतात....... आपल्या पिल्लुला जया