प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४७.

  • 6.2k
  • 1
  • 2.4k

रमदान/रमजान ईद स्पेशल......? इस्लामी कॅलेंडर चा नववा महिना म्हणून, ईद त्यौहार भारतभर जल्लोषात साजरा केला जातो....?? काही ठिकाणी सर्व धर्माचे लोकं जिथे वास्तव्यास आहेत किंवा एकत्र प्रेमाने रहातात...... तिथे, ईद मिळून साजरी केली जात असल्याचं, बातम्यांमध्ये आपण बघतच असतो.....? चला मग आता आपण आपल्या ह्या स्वीट फॅमिलीकडे येऊ या......?? ईद साठी जे काही असतं ते सर्व त्यांच्या परंपरेने पार पाडण्यात आलं..... आता सगळे फ्रीच असणार..... मग आज सचिन आणि कलीकाच्या लग्नाची बोलणी आणि हाता लागल्या त्यांची एंगेजमेन्ट......???? उरकवूनच टाकतो..... म्हणजे टाकते.....?? ते काय आताच यांचं उरकवून टाकते बॉ..... मग मला वेळ मिळेल नाही मिळेल..... सांगता येत नाही..... सो.....? सगळे