प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५५.

  • 6.7k
  • 2.5k

रात्री सुकन्या उशिरापर्यंत सल्लूच्या गोष्टींचा विचार करत असल्यामुळे तिला झोपच येत नाही... पहाटे ती पाचला झोपी जाते..... सकाळी तिला जागच येत नाही.... बाहेर @डायनिंग टेबल आजी : "अरे.... हे काय.... आपली पिल्लू कुठेय??" सल्लू : "ते रात्री आम्ही डिस्कस केलं होतं..... सो, आज मे बी ती उशीरा उठेल....." आजी : "मग करू दे आराम.... तसंही तुझ्या गोष्टींचा विचार करून डोकं दुखत असेल बिचारीचं.... तुझे वर्ड्स असतातच इतके भारी.... कोणीही विचारात पडेल.... पण, एक आहे.... तू पूर्ण कन्फ्युजन्स क्लिअर करून टाकतो.... पण, मग ते समजून घ्यायला समोरचा ही तितकाच स्टेबल हवा..... सुकुला समजेल हळू - हळू...." सल्लू : "ती बोलली मला