तिचा सत्यवान.....?

  • 4.7k
  • 1.4k

सकाळपासूनच सगळ्या न्यूज चॅनल वर एकच चर्चा रंगली होती. " एका डॉक्टर नेच केली तिच्या रुग्णाची हत्या "" डॉक्टर स्मिता ह्यांना जास्तीत जास्त शिक्षा झालीच पाहिजे..." स्मिता ने रागाच्या भरात टीव्ही बंद करून रिमोट फेकून दिला... कसला आवाज झाला म्हणून राजेश आत फोनवर कोणाशी तरी बोलत होता तो बाहेर आल तर स्मिता दोन्ही हातानी डोकं घट्ट पकडून खाली बसली होती... राजेश धावतच तिच्या जवळ गेला.... राजेश आणि स्मिता... दोघांचं ही आरेंज मॅरेज होत... ती डॉक्टर तर तो आयटी कंपनीत कामाला होता... दोघांच्या ही लग्नाला वर्ष झालं होत... चांगला सुखाचा संसार सुरू होता... दोघंही एकमेकांसाठी अगदी अनुरूप होते... खूप प्रेम