जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 8

  • 7.3k
  • 2.8k

साहिल चे शिक्षण पूर्ण होण्यासएक वर्ष होते. साहिल ची सुट्टी संपली त्याला उदया जावे लागणार म्हणुन आईने दोन-तीन प्रकारचे फरालचे केले. रात्री झोपण्यापूर्वी मधुकर साहिल गप्पा मारत होते. साहिल ची आई ही तिथे आली. बोलता-बोलता आई साहिलला म्हणली, एक वर्ष राहिले. खुप अभ्यास कर!!! कोणाच्या वाईट संगतीत पडू नको. तसा तु खुप हुशार गुणी मुलगा आहे. साहिल चे बाबा..... हो!! ना!! मग का जायच्या वेळेला त्याला उपदेश करते. आई....... नाही हो, !!काळजी पोटी बोलते. साहिल...... आई व बाबा तुम्ही काही काळजी करू नका. आणि बाबा तुमच्या व आई च्या मार्गदर्शन केल्या मुळे वेळोवेळी मी सावरत