नैवेद्य

  • 11.1k
  • 2.8k

मी अरविंद , आजपण मी अनामिक भीतीत जगतोय ,कसली ही भीती ? तिच मी आज सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. भुतंखेतं फक्त कल्पना असतात अशा विचारांचा मी आज मनोरुग्ण ठरवला जातोय ! आणि का म्हणू नये मला तस ? मी आहेच की!!! " हा हा .....!!!!" माझं गाव तस सधन . आधुनिक भारताची छाप प्रत्येक घरावर पडलीय . नीटनेटके रस्ते , भरपूर झाड ..सगळं काही अगदी आखीव रेखीव . माझ्या घरामागे विस्तीर्ण जंगल आहे .कधी काळी वाघ असायचे त्या जंगलात असं लोक म्हणतात .म्हणजे चुकून कोणी जिवंत असला आणि गावात आला तर पहिला बळी माझा हे निश्चित !! जेव्हा मला