आसवांचा महापूर आणणारा पाऊस

  • 5k
  • 1.3k

जिकडे - तिकडे कालवा कालव सुरू होती , आमच्या गावात लोकांची वर्दळ सुरू होती.. आमचं गाव गोपुरी..खूप काही लोकसंख्येचं नाही तर पाच -पन्नास घरांच्या वस्तीचं हे गाव..पाटील पांडे,आदिवासी,महार ,मांग,कुणबी,गुण्यागोविंदाने राहत असायचे..गावातील गुराखी मंग्या ,शाळेतील शिक्षणापेक्षा शेळीचं राखण्यात,वनावनात हिंडण्यात याला जास्त आवड होती म्हणून शाळा सोडून हा गुराखी झाला...लोकांची बकरी,गुरे- ढोरे दावणीवरून सोडून चारायला नेत होता,याच्या हातात नेहमी एक काडी व खांद्यावर कुर्हाड असायची...कुणी एक बकरीचं पिल्लू में..…में ओरडत होतं.. कारण त्याची माय म्हणजे बकरी आता दिवसभर त्याला सोडून चरायला रानात जात होती,त्या लहानश्या बकरीच्या पिल्ला ला त्या घरातील लहान मुले पकडून