जानू - 2

  • 13.1k
  • 2
  • 7.2k

अभय ला जानू च नाव समजलं होत ..तिला पाहिल्या पासूनच तो तिला माझी जानू समजून बसला होता ..आपली कधी ओळख होईल ..कधी तिच्याशी बोलू अस झालं होत त्याला ..उन्हाळी सुट्टी मध्येच तर जानू तिथे राहायला आली होती ..सुट्टी संपून आता शाळा सुरू झाली होती..९वी ला तर होते ते आताशी ...दोघे ही एकच शाळेत ..पण ..शाळेला ..अ,ब,क अशा तुकड्या असल्यामुळे ते एकाच वर्गात नव्हते ..याच भलतच दुःख अभयला झालं होत ...पण जानू मात्र अजून ही या सर्व गोष्टी पासून अनभिज्ञ होती..तिला अभय च्या भावना ..त्याची ओढ याबद्दल जराशीही कल्पना नव्हती.... जानू आताशी सर्वांना ओळखू लागली होती ... मिहुं आणि तिचं