Janu book and story is written by vidya,s world in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Janu is also popular in प्रेम कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
जानू - कादंबरी
vidya,s world
द्वारा
मराठी प्रेम कथा
हि कथा आहे .. अभय ची ..आणि त्याच्या ..वेड्या प्रेमाची...अभय ...तसा दिसायला .. फिल्मी हिरो सारखा ..अजिबात नव्हता. साधा सरळ..काळा सावळा.. उंच,केस मात्र इतरानि हेवा करावेत इतके सुंदर.
दिसायला जरी हिरो नसला तरी...मनाचा राजा होता..सुख असो वा दुःख अभय नेहमी इतरांच्या मदतीला धावायचा... शेजारी पाजारी कोणाचं काही हि काम असो .. सर्वांच्या तोंडी एकच नाव...आपला अभय...आई वडीलांचा लाडका .. एकुलता एक मुलगा..पण लहानपणापासूनच त्यांच्या मनावर झालेले संस्कार म्हणजे ...हे विश्वची माझे घर.. त्यामुळे तो प्रत्येकाला आपलं मानायचा आणि आपल्या स्वभावाने सर्वांना आपलसं करायचा..
हि कथा आहे .. अभय ची ..आणि त्याच्या ..वेड्या प्रेमाची...अभय ...तसा दिसायला .. फिल्मी हिरो सारखा ..अजिबात नव्हता. साधा सरळ..काळा सावळा.. उंच,केस मात्र इतरानि हेवा करावेत इतके सुंदर. दिसायला जरी हिरो नसला तरी...मनाचा राजा ...अजून वाचाअसो वा दुःख अभय नेहमी इतरांच्या मदतीला धावायचा... शेजारी पाजारी कोणाचं काही हि काम असो .. सर्वांच्या तोंडी एकच नाव...आपला अभय...आई वडीलांचा लाडका .. एकुलता एक मुलगा..पण लहानपणापासूनच त्यांच्या मनावर झालेले संस्कार म्हणजे ...हे विश्वची माझे घर.. त्यामुळे तो प्रत्येकाला आपलं मानायचा आणि आपल्या स्वभावाने सर्वांना आपलसं करायचा..अभय अभ्यासात हुशार होता..एकदम शांत स्वभावाचा...आई वडीलांची काम तो कधीच टाळत नसे.. कधी कोणिशी भांडण नाही..
अभय ला जानू च नाव समजलं होत ..तिला पाहिल्या पासूनच तो तिला माझी जानू समजून बसला होता ..आपली कधी ओळख होईल ..कधी तिच्याशी बोलू अस झालं होत त्याला ..उन्हाळी सुट्टी मध्येच तर जानू तिथे राहायला आली होती ..सुट्टी संपून ...अजून वाचाशाळा सुरू झाली होती..९वी ला तर होते ते आताशी ...दोघे ही एकच शाळेत ..पण ..शाळेला ..अ,ब,क अशा तुकड्या असल्यामुळे ते एकाच वर्गात नव्हते ..याच भलतच दुःख अभयला झालं होत ...पण जानू मात्र अजून ही या सर्व गोष्टी पासून अनभिज्ञ होती..तिला अभय च्या भावना ..त्याची ओढ याबद्दल जराशीही कल्पना नव्हती.... जानू आताशी सर्वांना ओळखू लागली होती ... मिहुं आणि तिचं
कधी कधी भोसले सर ..वर्गाला खेळायला सोडत ..आज ही ४ ला भोसले सर वर्गात आले ..शाळा सुटायला अजून एक तास वेळ होता ....जानू अ तुकडित तर अभय ब मध्ये होता ..त्यामुळे ते एकाच शाळेत असले तरी ..एका वर्गात मात्र ...अजून वाचा...अभय नेहमी चोरून चोरून जानू ला पाहत असे पण जानू ला मात्र याचा पत्ताच नव्हता...भोसले सर नी जानू च्या वर्गाला मैदानावर नेले ...सर्वांना वाटलं बर झाल ..निदान सरांचा लेक्चर तर ऐकावा लागणार नाही ..पण ..भोसले सरांना आज कोणती लहर आली होती कोण जाणे ? त्यांनी सर्वांना कवायत प्रकार घेणार असल्याचं सांगितलं..सर्वजण ओळीत उभे राहिले ..पाहिले ..खडे प्रकार झाले ..एक ..
जानू वर्गात येते ..सखी तर तिची वाटच पाहत असते ..जानू दिसताच ती तिच्या कडे जाते आणि ..खूप खुशीत तिला सांगते ..की ..जानू ला जो प्रोजेक्ट हवा होता तो ब तुकडीतील अभय कडे आहे ...तोच अभय जो तिच्या शेजारी राहतो..हे ...अजून वाचाजानू च्या जीवात जीव येतो . जानू :पण सखी तुला कोणी सांगितलं ग ? सखी : अग तो अप्रीचा भाऊ आहे ना त्याच्या वर्गात ..अप्रिन भावाला सांगितलं ..तर त्यानेच सांगितलं ..की ..अभय कडे आहे म्हणून..अप्रीन मला रात्री सांगितलं.. ग..म्हटलं चला बर झाल ..एकदाचा जानू चा प्रोजेक्ट तरी मिळाला. जानू:thank you.. ग सखी ... मला तर खूप टेनशन आल होत ..
जानू प्रोजेक्ट घेऊन घरी आली .बाबा अजून आले नव्हते..जानू ला बर वाटल..आई ने विचारलं मिळाला का प्रोजेक्ट ?..जानू नी हो म्हणून सांगितलं..आणि ती आपल्या खोलीत गेली.तिने प्रोजेक्ट पेपर काढले ..अभय चा प्रोजेक्ट तिने उघडून पहिला...," अरे वा..." सहज तिच्या ...अजून वाचानिघाल," ..किती छान..? " अभय च अक्षर खूपच सुंदर होत ..त्यात त्याने प्रोजेक्ट ची मांडणी ही एकदम उत्तम केली होती ...पेपर वरती पहिलं.. फळाच नाव त्यानंतर त्या खाली चौकट आकुन त्यात त्या फळाच् चित्र त्या खाली त्याची माहिती ..त्याचे प्रकार..ते फळं कुठे प्रसिद्ध आहे ते ठिकाण..जानू ला प्रोजेक्ट खूप छान वाटला..हा अभय तर फारच हुशार आहे ..अस ती मनाशीच म्हणाली..दोघांचे