जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 9

  • 6.9k
  • 2.7k

साहिल ची तर गंमत निराळी एक वर्ष कामाचा अनुभव असल्या मुळे नवीन कंपनीत नवीन जॉब राहिला बंगला जायला यायला गाडी, चांगला पगार उत्तम प्रगती. काही दिवसा नंतर सुधाकर व रमा यांना ही त्याने आपल्या जवळ आणले होते. साहिल साठी मुलगी शोधण्याचे काम चालू होत. साहिल ना नू करत होता. पण मावशी आणि आई म्हणायची लग्न हे वेळेवर व्हावे. त्यामुळे............................... मावशी ने एक सुंदर अशी मुलगी शोधली. पाहण्याचा कार्यक्रम ठरला. रविवारी मुलीच्या घरी. सगळे जमले. गप्पा मारत असताना मुलगी आपल्या मैत्रिणी बरोबर जिन्यावरून खाली येतं होती आ हा, काय मस्त दिसत होती. गोरा रंग, केश तसे छोटे पण छान, थोडे