जानू - 3

  • 12.8k
  • 1
  • 6.2k

कधी कधी भोसले सर ..वर्गाला खेळायला सोडत ..आज ही ४ ला भोसले सर वर्गात आले ..शाळा सुटायला अजून एक तास वेळ होता ....जानू अ तुकडित तर अभय ब मध्ये होता ..त्यामुळे ते एकाच शाळेत असले तरी ..एका वर्गात मात्र नव्हते ...अभय नेहमी चोरून चोरून जानू ला पाहत असे पण जानू ला मात्र याचा पत्ताच नव्हता...भोसले सर नी जानू च्या वर्गाला मैदानावर नेले ...सर्वांना वाटलं बर झाल ..निदान सरांचा लेक्चर तर ऐकावा लागणार नाही ..पण ..भोसले सरांना आज कोणती लहर आली होती कोण जाणे ? त्यांनी सर्वांना कवायत प्रकार घेणार असल्याचं सांगितलं..सर्वजण ओळीत उभे राहिले ..पाहिले ..खडे प्रकार झाले ..एक ..