करणी , एक भयानक अनुभव ...

  • 19.4k
  • 6.6k

नमस्कार मंडळी , हा विषय समाजात सगळ्यात जास्त अंधश्रद्धेचा मानतात ... कुणी ही वास्तविकता पण समजतात .... पण खऱ्या अर्थाने ,हे अनुभव लोकांना येत राहतात ... आजही कुणावर काळी जादू करायची असल्यास ,करणी करतात ........ किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी करणी करतात .... आज मी एक सत्य घटना तुमच्या समोर मांडत आहे .... ही खरी की खोटी , याबद्दल शंका न घेता ,वाचकांनी कथेकडे लक्ष केंद्रित करावे ........ ही कथा एका खेड्यागावातील आहे .... सागर नेहमी प्रमाणे जेवण आटोपून गच्चीवर गेला , कारण रात्रीच्या वेळी तो झोपायला गच्चीवर