सायलेंट पेन

  • 8.7k
  • 2.2k

भावनाओं की गिरहो से, आझाद यहाँ कोई नहीं । दर्द तकलीफे होती सभीको, औरत मर्द का फर्क नहीं । काल खेळता खेळता माझा तीन वर्षांचा मुलगा पडला, थोडं लागलं त्याला...एक तर तो रडला की सगळं घर डोक्यावर घेतो याचं टेन्शन मला आणि त्यात त्याला लागलं हे वेगळं...मी त्याला समजवत असताना त्याच रडणं कमी झालं, अर्थात थांबलाच...अस तर छोट्या छोट्या गोष्टींवर हंबरडा फोडणारा हा आज का इतक्या लवकर शांत झाला मला याच आश्चर्य वाटत होतं...त्याला विचारलं की दुखत आहे का जास्त तर बोलतो, "मम्मा, दर्द हो रहा है, लेकिन मै गर्ल नही हूं रोने के लिये...मै स्ट्रॉंग बॉय हूं..." तो असं