पडछाया - भाग - ५

  • 6.8k
  • 1
  • 3.3k

" बच्चा.. तुझं औषधं घे.. " स्टेलाला गोळ्या देत विहान म्हणाला." डार्लिंग सकाळी जाग आली तेव्हा तू नव्हतास.. कुठे गेला होतास? यू नो? मला एकट्याला खूप भीती वाटते तू नसताना. प्लिज मला एकट्याला सोडून जावू नकोस. " स्टेला म्हणाली ." मी बाथरुम मध्ये असेल..!" विहान म्हणाला ." नाही.. तिथेही नव्हतास.. " स्टेला ." हा.. आई कडे गेलो होतो.. त्यांची पाठ दुखत होती म्हणतं होती रात्री.. गडबडीत विचारायला नव्हतो गेलो.. म्हणून सकाळी जाग आल्यावर.. हवं तर विचारु शकतेस. " विहान म्हणाला." मानसीचा नवरा कधी येणार आहे