शेवटची रात्र - एक सत्यकथा

  • 15.5k
  • 1
  • 5.6k

नमस्कार वाचक मंडळी .. सगळे बरे आहेत ना ? काळजी घ्या , आणि बाहेर जास्त फिरू नका .... ही एक सत्य कथा आहे , फक्त नाव बदलले आहे ... सचिनने माझ्या नाईट मेयर , लटकलेले भूत आणि आणखी काही कथा वाचल्या ..... आणि नंतर त्याचा आलेला अनुभव तुमच्या समोर ... खरे तर सचिनचा भूत , देव आणि चकवा या अंधश्रध्दा पसरविणाऱ्या बाबी वर मुळीच विश्वास नव्हता .. 13 तारखेला नीट चा पेपर झाला , गेले दोन वर्ष सचिन नीट म्हणजे वैद्यकीय पात्रता परीक्षेचा अभ्यास