एक सैतानी रात्र - भाग 2

  • 17.4k
  • 2
  • 10.4k

ससा...........हुश्श्श्श............... ससा आहे हे पाहून त्या युवका च्या जिवात जीव आला. काय रे काय झाल पोरा? बर वाटतय ना तुला तो ट्रक ड्रायव्हर त्या युवका ला म्हणाला. त्या ड्राइव्हरने युवकाला एक बोटल पाणी पिण्यास दिली. येवढ्या उशीर पलायन केल्या मुले तहान तर खुपच लागली होती पन ती तहान त्याला आता जाणवली कारण भीतीने त्याची तहान तर पार संपून गेली होती .माणसाला जर भीती वाटू लागली तर तर त्याला पाणी काय जेवन सुद्धा जात नाही. अर्धी बोटल पाणी पिऊन झाल्यावर . त्या युवका ला आता थोड चांगल वाटू लागल .थोडी तरतरी आली.काय प्रोब्लेम झालाय काका ट्रक चालू तर होइल ना