आणि त्या रात्री - आंतिम भाग

  • 9.5k
  • 1
  • 3.6k

पहिल्या भागापासून पुढची कथा आशा प्रमाणे . . .मी त्या काळ्या आकृतीला विरोध करण्याचा प्रयत्न करत होतो ...पण ती आकृती जणू काही सुडाला पेटली होती...मला खेचत असतानाच ती आसुरी हास्य हसत होती...अन् मी मात्र जिवाच्या आकांतानी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो.... त्या आकृतीने मला खेचत एका अंधाऱ्या जागेत नेलं...तिथे माझी मानगुट पकडून त्याने मला वर उचललं...मला जाणवत होतं...माझं शरीर जास्त काळ त्या काळ्या आकृतीचा प्रतिकार करु शकणार नाही... माझा स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न आता मंदावला...माझं शरीर थंड पडलं...शरीराचे अवयव हळूहळू ताठ होऊ लागले...माझे प्राण माझ्या शरीरातून बाहेर पडले....आता उरलं होत फक्त निर्जीव शरीर....माझं शरीर जे मला प्रिय होतं ...पण या क्षणी